✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

या चिमुकल्याच्या फोटोनं जगही हळहळलं!

एबीपी माझा वेब टीम   |  19 Aug 2016 04:05 PM (IST)
1

जर मदत गरजूंपर्यंत पोहोचत नसेल तर ती पाठवण्यात अर्थ नाही, असं संयुक्त राष्ट्रानं म्हटलं आहे. (AP)

2

सीरियातील हवाई हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या 5 वर्षीय ओमरान दाकनिश या चिमुरड्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

3

दरम्यान, सोशल मीडियावर ओमरान दाकनिशची अयलान कुर्दीश याच्याशी तुलना होऊ लागलीय. एलन सीरियातील शरणार्थी होता, बोट उलटल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला होता. या फोटोवर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

4

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर संयुक्त राष्ट्राने सीरियातील संघर्ष सुरु असलेल्या भागातील मदत तातडीने थांबवण्याची घोषणा केली आहे.

5

जगभरासह संयुक्त राष्ट्रात या फोटोचे पडसाद उमटताना पहायला मिळत आहेत. (AP, File)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • या चिमुकल्याच्या फोटोनं जगही हळहळलं!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.