औरंगाबादमधील अखंड हरिनाम सप्ताहाचा विक्रम!
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
05 Aug 2017 08:35 AM (IST)
1
महाराष्ट्राच्या विविध भागातील 8 हजार भजनी मंडळांचे 170 तास अखंड किर्तन, रोज 10 लाख लोकांना 8 मिनिटांत पंगत वाढणे, 170 वर्षे पूर्ण केलेला हरिनाम सप्ताह, अशा विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पाहा आणखी फोटो...
3
4
5
औरंगाबादमधील गवळी शिवरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 170 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी हजेरी लावली.
6
या सांगता समारोहासाठी लाखो वारकरी गवळी शिवरामध्ये आले होते. सात दिवस चाललेल्या या अखंड हरीनाम सप्ताहाने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -