पार्थिवची मस्करी, भज्जी-युवीलाच पडली भारी!
एबीपी माझा वेब टीम | 23 Jun 2016 04:18 PM (IST)
1
पार्थिवनं कोणत्याही इमोजीचा वापरल्या नाही. त्यामुळे त्याला राग आला आहे की तो मस्करी करतो. हे समजू शकलं नाही. तसंही खेळाडूंमध्ये मजा मस्करी सुरुच असते. त्यामुळे हा देखील असाच प्रकार असावा.
2
यानंतर पार्थिव पटेलनं असं काही ट्वीट केलं की, त्यानं या दोघांची बोलतीच बंद झाली. तुमच्याच कमेंटची कमी होती चाचाजी
3
तेच युवराजनं भज्जीला सपोर्ट करत एक ट्वीट केलं.
4
नेहमीच खट्याळ ट्वीट करणाऱ्या भज्जीनं हा फोटो पाहताच ट्वीट केलं पार्थिव पटेलला पाहा चुजे सारखा दिसतोय
5
माजी क्रिकेटर अनिल कुंबळेने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत एक फोटो शेअर केला आहे. त्यावेळेस सचिन, सौरव आणि राहुल हे देखील होते. पण यामध्ये एक असा चेहरा होता जो भज्जी आणि युवीला आजही बच्चा वाटतो.