बर्थ डे स्पेशलः 'मिस इंडिया' ते 'क्वांटिको', प्रियंकाचा प्रवास

प्रियंकाचा जगातील 100 प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एके काळची मिस इंडिया, बॉलिवूडची चॉप आज हॉलिवूडचीही प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आज 34 वर्षांची झाली. प्रियंकाचा बॉलिवूड प्रवास एका अद्भुत यशापेक्षा कमी नाही. मिस इंडिया म्हणून झळकलेली प्रियंका आज हॉलिवूडच्या 'क्वांटिको' मालिकेतील प्रमुख कलाकाराच्या भूमिकेत आहे.
प्रियंका चोप्राचा जन्म 18 जुलै 1982 साली बिहारमधील जमशेदपूर येथे झाला होता.
प्रियंका आपल्या व्यावसायिक वेळापत्रकातून कुटुंबासाठी न चुकता वेळ काढते.
प्रियंकाला इंजिनीअरिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. मात्र 'मिस इंडिया' झाल्यानंतर प्रियंकाचे पाय बॉलिवूडमध्ये रुजले.
प्रियंकाने चित्रपटसृष्टीतील पुरस्कारांसोबतच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांवरही आपलं नाव कोरलं आहे. यावर्षी भारत सरकारच्या 'पद्मश्री' या मानाच्या पुरस्काराने प्रियंकाला गौरविण्यात आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -