✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Happy Birthday #CR7 :‘गोल' मशीन क्रिस्तियानो रोनाल्डो

एबीपी माझा वेब टीम   |  05 Feb 2020 03:15 PM (IST)
1

ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या डाएट आणि फिटनेसवर कायम लक्ष देतो. तो नियमित प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करतो.

2

CR7 अर्थात ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू असून वयाच्या 35व्या वर्षीही आपल्या फिटनेसमुळे चाहत्यांमध्ये नेहमीत चर्चेत राहतो.

3

ट्विटरवर रोनाल्डोच्या चाहत्यांनी #HappyBirthdayRonaldo हे हॅशटॅग वापरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

4

बार्सिलोना सोडल्यानंतर पीएसजीने नेयमारसोबत 198 मिलियन पाऊंड्सचा करार करुन आपल्या संघात समावेश केला.

5

नेयमार फुटबॉलमधील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

6

रोनाल्डो पाच वेळा ‘बॅलॉन डी’ओर पुरस्कारा मानकरी ठरला आहे.

7

ज्युएंट्स क्लब आणि पोर्तुगाल राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार रोनाल्डो याचा आज 35 वा वाढदिवस आहे.

8

क्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेयमार दा सिल्वा सान्तोस ज्युनिअर हे दोघे नामांकित फुटबॉलपटू आहेतच, पण या दोघांमध्ये आणखी एक साम्य आहे. या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. ( सर्व फोटो : इंस्टाग्राम अकाउंट )

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • Happy Birthday #CR7 :‘गोल' मशीन क्रिस्तियानो रोनाल्डो
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.