गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची गर्दी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2018 09:55 PM (IST)
1
द्वारकामाईपासून गाव प्रदक्षिणेसाठी पालखी मिरवणूक काढण्यात आली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
साई मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली आहे.
3
साई संस्थाननेही भाविकांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
4
चंद्रग्रहण असल्यामुळे श्रींच्या शेजारतीनंतर समाधी मंदिर बंद राहणार आहे.
5
6
शिर्डीत तीन दिवसांचा गुरुपौर्णिमा सोहळा साजरा होत आहे.
7
साईंच्या प्रतीमेची आणि श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली.
8
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -