गुजरातमध्ये गर्भवतींसाठी योग शिबीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jun 2016 02:41 PM (IST)
1
गुजरातच्या राजकोटमध्ये गर्भवतींसाठी हा खास कॅम्प झाला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गर्भारपणात योगाला अनन्यसाधारण महत्त्व असून योगाचे महत्त्व सर्वांना पटवून देण्यासाठी हे शिबीर आयोजित केलंगेलं
3
गुजरात मध्ये गर्भवतींसाठी योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं
4
आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह देशभरात अनेक जणांमध्ये पाहायला मिळाला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -