गुजरात निवडणुकीबाबत 10 महत्त्वाचे मुद्दे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Oct 2017 01:55 PM (IST)
1
10. सर्व केंद्रांवर EVM आणि VVPAT मशिन्सचा वापर होणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
9. सर्व मतदान केंद्रांवर व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार
3
8. प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 28 लाखांची आहे.
4
7. 102 मतदान केंद्रांवर महिला कर्मचारी असणार.
5
6. गुजरात विधानसभेच्या मतदानासाठी 50 हजार 128 मतदान केंद्र उभारली जाणार.
6
5. गुजरातमध्ये एकूण 4 कोटी 33 लाख मतदार आहेत.
7
4. गुजरातमध्ये दोन्ही टप्प्यातील मतदानाची मतमोजणी 18 डिसेंबरला होणार.
8
3. दुसऱ्या टप्प्यात 93 मतदारसंघात14 डिसेंबरला मतदान होणार.
9
2. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 89 विधानसभा मतदारसंघात 9 डिसेंबरला मतदान होणार
10
1. गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागांसाठी मतदान होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -