✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

रत्नागिरीत तरुणाचा अतिउत्साह अंगलट, मुलींनी ओढण्यांनी जीव वाचवला!

एबीपी माझा वेब टीम   |  12 Apr 2017 01:28 PM (IST)
1

त्यामुळे जर तुम्हीही अशा कोणत्या पर्यटनस्थळी जात असाल, तर काळजी घ्या.

2

सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत. पर्यटनस्थळी गर्दी वाढत आहेत. अनेक ग्रुप आप-आपले सहकारी घेऊन अशा पर्यटस्थळी गर्दी करत आहेत. मात्र ग्रुपमधील काहींच्या अतिउत्साहामुळे सर्वांनाच त्रासाला सामोरं जावं लागतं.

3

स्थानिक आणि मित्र त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र समुद्राच्या लाटांमुळं हा तरुण पुन्हा पाण्यात फेकला जात होता. यानंतर पर्यटक महिलांनी मदत करणाऱ्या तरुणांना त्यांच्या ओढण्या दिल्या. आणि या ओढण्यांच्या मदतीनं या तरुणाला बाहेर काढण्यात आलं.

4

मात्र त्याचवेळी पाय घसरल्याने हा तरुण अरुंद दगडांमध्ये पडला आणि अडकला. समुद्राच्या लाटांचा सतत मारा होत असल्यानं त्याला बाहेर निघणंही अवघड झालं.

5

रत्नागिरीतील गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर एका तरुणाला अतिउत्साह चांगलाच महागात पडला. दोन खडकांमध्ये पाणी जाऊन तयार झालेली अरुंद बामणघळी पार करण्याचा प्रयत्न कराडचा हा अतिउत्साही तरुण करत होता.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • रत्नागिरीत तरुणाचा अतिउत्साह अंगलट, मुलींनी ओढण्यांनी जीव वाचवला!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.