या वस्तूंवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2018 02:18 PM (IST)
1
2
3
4
5
6
शिवाय उद्योग क्षेत्रासाठी जीएसटी आणखी सहज आणि सोपा करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचं मोदींनी सांगितलंय
7
यावेळी मोदींनी 28 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये अगदी काही चैनीच्या वस्तू ठेवणार असल्याचं सांगितलंय.
8
महागाईवर मात करण्यासाठी सरकार आता हळूहळू आपली पाऊलं पुढे टाकतंय. 28 टक्के जीएसटी स्लॅबमधील 99 टक्के वस्तू या 18 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितल आहे. मुंबईतील एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.