किसान सभेच्या मागण्यांना सरकारचं उत्तर!
एबीपी माझा वेब टीम | 12 Mar 2018 08:09 PM (IST)
1
2
3
4
5
6
त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार जे पी गावित यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या लेखी आश्वासनाचं वाचन केलं.
7
सरकारकडून चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगितलं.
8
सरकारकडून चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे आणि गिरीष महाजन हे तीन मंत्री आझाद मैदानावर आले.
9
शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. तसंच सरकारने मान्य केलेल्या मागण्या या लेखी स्वरुपातही देण्यात आल्या आहेत.
10
तब्बल 200 किलोमीटरची पायपीट करुन नाशिकवरुन मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठं यश आलं.