बॉयफ्रेंडला पाहण्यासाठी मुलीची चालत्या ट्रेनमधून उडी
एबीपी माझा वेब टीम | 03 Jul 2016 09:35 AM (IST)
1
सर्व फोटो सौजन्यः सीसीटीव्ही न्यूज/ फेसबुक
2
उपचारानंतर त्या मुलीच्या आईने तिला घरी नेलं.
3
प्रेम आंधळं असतं, त्यामध्ये काहीही दिसत नाही, याचा प्रत्यय नुकताच चीनमधील अन्हुई प्रांतात आला.
4
पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं. उडी मारल्यानंतर मुलीला किरकोळ जखमा झाल्या आहेत.
5
शांघायमध्ये बॉयफ्रेंडला पाहण्यासाठी एका मुलीने चक्क चालू ट्रेन मधून उडी मारली. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या मुलीचा जीव वाचला.