गौरी खानकडून बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी खास पार्टी
एबीपी माझा वेब टीम | 31 Oct 2017 11:55 PM (IST)
1
सुहाना खान
2
डिझायनर मनिष मल्होत्रानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत.
3
पण या पार्टीत सर्वाधिक चर्चा शाहरुखची मुलगी सुहानाचीच होती.
4
गौरी खान
5
शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिनं नुकतीच एक खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.