रॉयल बाप्पाची बुलेट सवारी
एबीपी माझा वेब टीम | 15 Sep 2018 12:07 PM (IST)
1
2
गणपती आणि उंदिर मामाची बुलेटवर बसवलेली मूर्ती लोकांचं आकर्षण ठरत आहे.
3
या मूर्तीचं विशेष म्हाणजे गणरायाचं वाहन असलेले उंदिर मामा बुलेटच्या मागील सीटवर विराजमान झालेले दिसत आहे.
4
गणेशोत्सव काळात गणपतीच्या वेगवेगळ्या रुपातील मूर्तींचं दर्शन भाविकांना होतंय. सांगलीतही गणपती आणि त्याचं वाहन असलेल्या उंदिर मामाची अशीच एक मूर्ती सध्या लक्ष वेधून घेतेय. या मूर्तीत गणपती बाप्पा चक्क बुलेटवर स्वार झालेले दिसून येत आहे.
5
सांगलीतील बुलेट राजा गणेशोत्सव मंडळाने बाप्पाची ही कलाकृती साकारली आहे.