कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटलांनी ढोल वाजवला
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2017 11:28 AM (IST)
1
2
कोल्हापूरमध्ये मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीच्या मिरवणुकीने, सार्वजनिक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही हजेरी लावली. कोल्हापूरमध्ये यंदा डॉल्बीला बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांची संख्या वाढली आहे.
3
4