गिरगाव चौपाटीवर मुंबईच्या राजाला निरोप
एबीपी माझा वेब टीम | 15 Sep 2016 07:09 PM (IST)
1
हजारो गणेशभक्तांनी तुफान पावसामध्ये लाडक्या राजाला निरोप दिला.
2
बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतील चौपाट्या गणेशभक्तांनी फुलल्या आहेत.
3
मुंबईत दिवसभर मुसळधार पावसामध्ये बाप्पाला निरोप दिला जात आहे.
4
मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं आहे.