मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती मार्गस्थ
एबीपी माझा वेब टीम | 23 Sep 2018 09:03 AM (IST)
1
2
3
4
5
6
7
गणेश गल्लीच्या राजाच्या मिरवणुकीत भक्तांचा महापूर
8
गणेश गल्लीच्या राजाची मिरवणूक
9
10
11
12
13
मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणुकीकडे देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष असतं. मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती सकाळी आठच्या सुमारास मार्गस्थ झाला. मुंबईतील पहिला मानाचा गणपती म्हणून गणेश गल्लीचा गणपती ओळखला जातो. गणेश गल्लीच्या गणपतीच्या मिरवणुकीनंतर अन्य गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात होईल.
14
गेली दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला आज भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. आज अनंत चतुर्दशी. राज्यभरात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.