गणपती बाप्पा मोरया... क्रिकेटर आणि सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे उत्साहात स्वागत
अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी अगदी साध्या पध्दतीने बाप्पाचे आगमन झाले.
अभिनेता महेश जाधवच्या घरी देखील उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यात आले.
अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या घरी बाप्पाचे आगमन झाले, तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या,
अभिनेत्री सायली संजीवच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले.
दिग्दर्शक संजय जाधव यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले.
अभिनेता प्रथमेश परबच्या घरी देखील बाप्पाचे स्वागत करण्यात आले.
गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया... चा गजर आज मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरात पाहायला मिळतोय. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत आतुरता असणाऱ्या गणरायाचं अनेक घरांमध्ये आगमन झालंय. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले.
क्रिकेटपटू युवराज सिंहच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले.
अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले.