माधुरी दीक्षित ते जॉन्टी ऱ्होडस, सेलिब्रिटींकडून बाप्पाचं जल्लोषी स्वागत
टीम इंडियाचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर त्याच्या स्टाईलने शुभेच्छा दिल्या
गायिका नेहा कक्कर (PHOTO - ट्विटर)
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होडसनेही देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या सर्वांवर गणपतीचा वरदहस्त राहो, असं ट्विट जॉन्टी ऱ्होड्सने केलं आहे. (PHOTO - ट्विटर)
(PHOTO - ट्विटर)
सुई-धागा सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी धाग्यापासून बनवलेल्या गणपतीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. (PHOTO - ट्विटर)
अभिनेता तुषार कपूर, जितेंद्र यांचा गणराज (PHOTO - ट्विटर)
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बाप्पाचं डेकोरेशन (PHOTO - ट्विटर)
गायक शानचा बाप्पा (PHOTO - ट्विटर)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा गणपती (PHOTO - ट्विटर)
देशभरात आज गणपती बाप्पाचं वाजत गाजत स्वागत केलं जात आहे. घरोघरी बाप्पा विराजमान होत आहेत. सेलिब्रिटींच्या घरीही गणरायाची भक्तीभावाने प्रतिष्ठापना केली. अभिनेत्री माधुरी दीक्षितने गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. (PHOTO - ट्विटर)
अभिनेत्री कृती सेनन आणि कार्तिक (PHOTO - ट्विटर)
अभिनेत्री अदाने इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला (PHOTO - ट्विटर)