जवानही बाप्पाच्या आगमनात दंग, नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये बाप्पा विराजमान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2018 10:24 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन होत असताना आपली आर्मीही त्याला अपवाद ठरली नाही. देशसेवेसाठी कायमचं डोळ्यात तेल घालून सतर्क राहणारे भारतीय जवानही गणपती बाप्पाच्या भक्तीत दंग झाले.
4
पुढचे 9 दिवस बाप्पा विराजमान होणार आहेत, रोज नियमितपणे बाप्पाची पूजा आरती आर्टिलरी सेंटरमध्ये होणार आहे.
5
ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचा जयजयकार करत नाशिकच्या आर्टिलरी सेंटरच्या जवानांनी लाडक्या बाप्पाचं आर्टिलरी सेंटरमध्ये स्वागत केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -