गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठा फुलल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Sep 2018 08:08 PM (IST)
1
मुंबईतील लालबाग मार्केटही गणेशोत्सवाच्या खरेदीमुळे ग्राहकांनी फुलून गेलं आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सर्व फोटो : शेफाली साधू
3
4
सर्व फोटो : शेफाली साधू
5
6
सर्व फोटो : शेफाली साधू
7
कुठे गणेशमूर्ती सजत आहेत, तर कुठे गौराई नटून थटून तयार आहेत
8
राज्यभरातील बाजारपेठांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी चालली आहे (सर्व फोटो : शेफाली साधू)
9
घरगुती गणपती असो वा सार्वजनिक, सर्वांचीच लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी लगबग सुरु आहे
10
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे गणेश भक्तांची जोरदार तयारी सुरु आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -