राजधानी दिल्लीतही गणपती बाप्पाचा उत्सव
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2017 10:38 AM (IST)
1
दिल्लीतल्या राजेंद्र नगरमध्ये गौड सारस्वत समाजाने गणपतीची स्थापना केली.
2
राजधानी दिल्लीतील जुन्या महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
3
दिल्लीतल्या भाविकांनी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली.
4
दिल्ली हाटमध्येही गणरायाची स्थापना करण्यात आली आहे
5
फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरात लाडक्या गणरायाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.