शेगावच्या गजानन महाराजांचा 139 वा प्रकटदिन उत्साहात साजरा
एबीपी माझा वेब टीम | 18 Feb 2017 07:21 PM (IST)
1
मंदिरातही गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत
2
3
गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील इतरही काही फोटो
4
यावेळी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी शेगावात मोठी गर्दी केली होती.
5
विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावच्या गजानन महाराजांचा आज 139 वा प्रकटदिन आहे. प्रकटदिनानिमित्त खास शोभायात्रा काढण्यात आली.
6
प्रकटदिनाच्या उत्सवासाठी एक हजार दिंड्यासह जवळपास दोन लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत.
7
राज्यभरातून दाखल झालेल्या भाविकांसाठी मंदिर संस्थानाकडून महाप्रसादाचीही खास सोय करण्यात आली आहे.
8
9
दरम्यान, शेगावात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
10
= 10">