✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कार अपघातातील जखमींच्या मदतीला खुद्द शरद पवार धावले

एबीपी माझा वेब टीम   |  15 Nov 2017 12:16 PM (IST)
1

जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

2

हे दृश्य पाहून अनेकांनी राजकीय क्षेत्रातील माणसाचं दर्शन घडल्याच्या भावना व्यक्त केल्याचं म्हटलं जातं.

3

मदतीनंतर पवार आपल्या दौऱ्यावर रवाना झाले.

4

गाडीत अडकलेल्या पाच जणांच्या कुटुंबाला शरद पवारांनी बाहेर पडायला मदत केली.

5

अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. तेव्हा स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढायला मदत केली

6

अपघाताचं दृश्य पाहून पवारही थबकले आणि त्यांनी स्वत: गाडीतून उतरुन जखमींना मदत केली.

7

शरद पवार गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरहून गडचिरोलीला जाताना भिवापूरजवळ एका गाडीला अपघात झालेला होता.

8

गडचिरोली दौऱ्याच्या वेळी पवारांनी कार अपघातातील जखमींना मदत केली.

9

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याचं चित्र पाहायला मिळालं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कार अपघातातील जखमींच्या मदतीला खुद्द शरद पवार धावले
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.