फ्रेंच फ्राइज आरोग्यास हानिकारक: रिसर्च
सूचना: फ्रेंच फ्राइजबाबत दिलेली माहिती ही रिसर्चप्रमाणे आहे. याची एबीपी माझानं पडताळणी केलेली नाही. आरोग्याशी निगडीत कोणत्याही गोष्टीसंबंधी सर्वात आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफ्रेंच फ्राइज बरंच लोकप्रिय झालं आहे. पण तरीही ते खाण्यापूर्वी तुमच्या आरोग्याचा नक्की विचार करा.
डायटिशन जेसिकाच्या मते, फ्रेंच फ्राइजमुळे कॅलरीज, सोडियम आणि ट्रान्स फॅटचं प्रमाण बरंच वाढतं. ज्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात
फ्रेंच फ्राईजच्या अतिसेवनानं अनेकांना आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याचं या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.
रिसर्चनुसार, ज्यास्त फ्रेंच फ्राइज खाल्ल्यानं याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आजकाल फ्रेंच फ्राइज हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ बनला आहे. पण हेच फ्रेंच फ्राइज तुमच्या आरोग्यासाठी बरंच हानिकारक असल्याचं एका रिसर्चमधून समोर आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -