सांगली, सिंधुदुर्गात धुक्याची चादर
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2018 10:14 AM (IST)
1
सांगलीत गेल्या चार दिवसांपासून पहाटे धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.
2
बहुतांश भाग गडद धुक्यात हरवलेला पहायला मिळाला.
3
कृष्णा नदीचं पात्र देखील या दाट धुकं दिसत होतं.
4
दाट धुक्यातून गाड्या मार्ग काढताना दिसत होत्या.
5
6
सिंधुदुर्गातही सलग दुसऱ्या दिवशी पहाटे धुकं दाटलं होतं.
7
सांगली शहर आणि परिसरात पहाटेपासून मोठ्या प्रमाणावर धुकं पाहायला मिळत होतं.