सोलापुरातील भोगावती नदीचं रौद्र रुप
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2016 09:50 AM (IST)
1
2
3
4
सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीची उपनदी असलेल्या भोगावती नदीनं काल रौद्र रुप धारण केलं होतं.
5
6
7
8
9
10
65 किलोमीटर लांबी असलेली भोगावती नदी बार्शी आणि माढा तालुक्यांमधून वाहते.
11
12
भोगावती नदी ही सीना नदीची उपनदी असून, कारी गावाजवळ तिचा उगम आहे.
13
भोगावतीच्या पुरामुळे मोहोळ तालुक्यातील वाळूज गावचा संपर्क तुटला होता. दोन जनावरे वाहून गेल्याची दुर्घटनाही घडली.
14
15
16
17
पाहा आणखी फोटो...