✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

आयफोन चाहत्यांसाठी सुवर्णसंधी...

एबीपी माझा वेब टीम   |  14 Feb 2018 10:13 AM (IST)
1

iPhone SE (32GB): या स्मार्टफोनवर 5,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये 20,999 रुपयात हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.

2

iPhone 6 (32GB): या सेलमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना 25,299 रुपयात खरेदी करता येईल.

3

iPhone 6S (32GB): या स्मार्टफोनवर 6,000 रुपयांची सूट देण्यात आली असून 40,000 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 34,000 रुपयात खरेदी करता येईल.

4

iPhone X (64GB): आयफोन X हा स्मार्टफोन 89,000 रुपयात लाँच करण्यात आला होता. या सेलमध्ये हा स्मार्टफोन 82,000 रुपयात खरेदी करता येणार आहे. म्हणजे या स्मार्टफोनवर तब्बल 7 हजारांची सूट देण्यात आली आहे.

5

iPhone 8 Plus(64GB): आयफोन 8 प्लसवर 6000 रुपयांची सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन 66,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.

6

iPhone 8 (64GB): आयफोन 8 वर तब्बल 8,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे या सेलमध्ये हा फोन 55,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 62,000 रुपये आहे.

7

iPhone 7 Plus(32GB): या सेलमध्ये हा स्मार्टफोन 56,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. यामध्ये 3,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

8

iPhone 7 (32GB): आयफोन 7वर तब्बल 7000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. यासोबतच यूजर्सला 18,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही मिळणार आहे. अॅपलने हा आयफोन 2016 साली लाँच केला होता. आता हा स्मार्टफोन 42,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.

9

आयफोन चाहत्यांसाठी अॅपलने एक खास ऑफर आणळी आहे. फ्लिपकार्टने अॅपलच्या सर्व आयफोनवर बंपर डिस्काउंट दिलं आहे. या सेलमध्ये आयफोन x पासून ते आयफोन SE पर्यंत सर्व स्मार्टफोन मोठी सूट देण्यात आली आहे. डिस्काउंटसोबतच आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड यूजर्सला अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसंच ईएमआय आणि कॅशबॅक ऑफरही देण्यात आली आहे. हा सेल 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • आयफोन चाहत्यांसाठी सुवर्णसंधी...
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.