✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

फ्लिपकार्ट सेल: आयफोन, सॅमसंगसह अनेक स्मार्टफोनवर बंपर सूट!

एबीपी माझा वेब टीम   |  19 Dec 2016 06:55 PM (IST)
1

गुगल पिक्सल: 32 जीबी व्हेरिएंट 57,000 रुपयात खरेदी करु शकतात. तर एक्सचेंज ऑफरमध्ये 25 हजारापर्यंत सूट मिळू शकते.

2

आयफोनSE: 16 जीबी मॉडेल 27,000 पर्यंत खरेदी करु शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये 22 हजारापर्यंत सूट मिळू शकते. हा फोन 35 हजारापर्यंत भारतात लाँच करण्यात आला होता.

3

लेनोव्हो वाइब K5 नोट: या फोनवर 500 रुपयापर्यंत फ्लॅट डिस्काउंट देण्यात येणार आहे. याशिवाय 10000 पर्यंत एक्सचेंज ऑफरही मिळेल.

4

मोटो Z प्ले: या फोनवर एक्सचेंज ऑफरमध्ये 22,000 पर्यंत सूट मिळू शकते. सध्या हा स्मार्टफोन 24,999 रुपयात उपलब्ध आहे.

5

सॅमसंग गॅलक्सी ON8: या फोनवर 1500 रुपयांचं फ्लॅट डिस्काउंट देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन 14,400 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर एक्सचेंज ऑफरमध्ये 13,000 पर्यंत सूट मिळू शकते.

6

अॅपल आयफोन 6: 16 जीबी व्हेरिएंटच्या आयफोन 6वर 7000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आता फ्लिपकार्टवरुन 29,900 रुपयात खरेदी करता येणार आहे.

7

18 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत चालू असणाऱ्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर 'बिग शॉपिंग डेज' सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोनवर अनेक चांगल्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • फ्लिपकार्ट सेल: आयफोन, सॅमसंगसह अनेक स्मार्टफोनवर बंपर सूट!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.