वसईत फ्लेमिंगोचं आगमन, पक्षीप्रेमींची फ्लेमिंगो पाहण्यासाठी गर्दी
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2017 03:54 PM (IST)
1
2
3
4
5
रुबाबदार पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमी गर्दी करु लागले आहेत.
6
7
खाडीतील मासे टिपणारे रुबाबदार फ्लेमिंगो वसईचे छायाचित्रकार हनिफ पटेल यांनी आपल्या कैमऱ्यात कैद केले आहेत.
8
वसईच्या सनसिटी भागातील खाडीत फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे.