जगातील या चार कंपन्यांकडे आहे सर्वाधिक कॅश!
मूडीजच्या सर्व्हेनुसार, या यादीत चौथ्या क्रमांकावर सिस्को कंपनी आहे. ज्यांच्याजवळ 4 लाख कोटीची कॅश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर या यादीत अल्फाबेट गुगलं तिसरा क्रमांक पटकावला आहे. अल्फाबेटजवळ 4.5 लाख कोटी कॅश आहे.
या यादीत दुसरा क्रमांक मायक्रोसॉफ्टचा लागतो. मायक्रोसॉफ्टजवळ 7 लाख कोटीहून ज्यास्त कॅश आहे.
मूडीजच्या सर्व्हेनुसार, अॅपलकडं सर्वाधिक कॅश आजही आहे. अॅपलजवळ 14 लाख कोट रुपयांहून अधिक कॅश आहे.
तुम्हाला माहिती आहे की, जगातील अशा 4 कंपन्या आहेत की, ज्यांच्याकडे सर्वाधिक कॅश आहे. या कंपन्यांकडे एवढी कॅश आहे की, ते अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या अगदी चुटकीसरशी विकत घेऊ शकतील. मूडीज सर्व्हेनुसार, जगातील या चार कपंन्यांमध्ये सर्वात जास्त चलन नोटा आहेत. पाहा कोणत्या आहेत त्या कंपन्या...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -