भारतातील 5 सर्वात महागड्या शाळा!
इकोले मॉनडिले वर्ल्ड स्कूल, मुंबई (6 लाख ते 11 लाख वार्षिक फी) (Photo Courtesy- http://www.ecolemondiale.org )
सिंधिया स्कूल, ग्वाल्हेर (7 लाख 70 हजार वार्षिक फी) (Photo Courtesy- https://www.scindia.edu/ )
वूडस्टॉक स्कूल, मसुरी, उत्तराखंड (8 लाख ते 9 लाख वार्षिक फी) (Photo Courtesy- www.woodstockschool.in )
मर्सिडीज बेंज इंटरनॅशनल स्कूल, पुणे (6 लाख ते 16 लाख वार्षिक फी) (Photo Courtesy- www.mbis.org)
दून स्कूल, देहरादून, उत्तराखंड (9 लाख 70 हजार वार्षिक फी) (Photo Courtesy- http://www.doonschool.com/ )
शिक्षणानं विद्यार्थ्यांच्या आयु्ष्याची दिशा ठरते. त्यामुळेच आजच्या युगात शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. अशा वेळी आपल्या मुलांना चांगल्यातील चांगलं शिक्षण मिळावं यासाठी पालक अटोकाट प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्या पाल्यांवर कितीही पैसे खर्च करण्याचीही पालकांची तयारी असते. भारतात अशा काही शाळा आहेत की, ज्या आपल्या महागड्या पण उत्कृष्ट शिक्षणासाठी ओळखल्या जातात.