बेडरुममध्ये सापडला 5 मीटर लांब अजगर!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2016 01:55 PM (IST)

1
या अजगराचं वजन तब्बल 30 किलो आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या महिलेनं तात्काळ डेव्हिड गुडविन नावाच्या सर्पमित्राला बोलावलं. त्यानं अजगराला पकडलं आणि महिलेनं सुटकेचा निश्वास सोडला.

3
पहाटे साडे चार वाजता तिला जाग आली. त्यावेळी तिनं पाहिलेलं दृश्य भयंकर होतं. भिंतीवर लावलेल्या फ्रेमला चक्क अजगर लटकलेला होता.
4
एका महिलेच्या घरात तिच्या बेडरुममध्ये हा भला मोठा अजगर आढळून आला.
5
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅँडमध्ये अशीच घटना घडली आहे.
6
तुम्ही रात्री अतिशय आरामात झोपलात आणि सकाळी उठल्यानंतर बेडरुममध्ये 5 मीटर लांब भिंतीवर लटकलेला अजगर पाहिला तर... काय होईल तुमचं? पणा असाच काहीसा प्रकार खरोखर घडला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -