पाच दिवसांच्या बाप्पाला राज्यभरात भावपूर्ण निरोप
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 17 Sep 2018 10:48 PM (IST)
1
पाहा आणखी फोटो (स्थळ : म्हसोबा पटांगण, पंचवटी, नाशिक)
2
पाहा आणखी फोटो (स्थळ : म्हसोबा पटांगण, पंचवटी, नाशिक)
3
पाहा आणखी फोटो (स्थळ : म्हसोबा पटांगण, पंचवटी, नाशिक)
4
पाहा आणखी फोटो (स्थळ : म्हसोबा पटांगण, पंचवटी, नाशिक)
5
विविध शहरातील विविध ठिकाणी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. अनेक ठिकाणी जल प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आलं. (स्थळ : म्हसोबा पटांगण, पंचवटी, नाशिक)
6
पाच दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. (स्थळ : म्हसोबा पटांगण, पंचवटी, नाशिक)
7
नाशिक : राज्यभरात आज पाच दिवसांच्या गणपतीला वाजत गाजत निरोप देण्यात आला. (स्थळ : म्हसोबा पटांगण, पंचवटी, नाशिक)