नागपूर मेट्रोचा फर्स्ट लूक!
एबीपी माझा वेब टीम | 05 Aug 2017 10:32 AM (IST)
1
हैदराबादमधून मेट्रो नागपुरात दाखल झाली आहे. मेट्रोच्या डेपोवर मेट्रोच्या डब्यांचं टेस्टिंग झालं.
2
पाहा आणखी फोटो...
3
4
नागपूर मेट्रोची ट्रायल रन पुढच्या दहा दिवसात अपेक्षित आहे. त्याआधीच एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांसाठी नागपूर मेट्रोचा फर्स्ट लूक....
5