महाराष्ट्र केसरी कुस्तीतल्या विजेत्यांसाठीच्या पदकांचा फर्स्ट लूक
विजय साळवी, एबीपी माझा | 23 Dec 2018 03:57 PM (IST)
1
2
3
4
अभिजीत कटके आणि बाला रफिक यांच्या वयात चार वर्षांचं अंतर आहे. अभिजीत 22 वर्षांचा, तर बाला रफिक 26 वर्षांचा आहे. पण या वयातही त्या दोघांनी भारताच्या कुस्तीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिजीत कटके हा मॅटवरचा मातब्बर पैलवान बनलाय. तो सलग तिसऱ्यांदा मॅट विभागाची फायनल जिंकून, महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीसाठी पात्र ठरलाय.
5
पुण्याचा अभिजीत कटके की बुलडाण्याचा बाला रफिक शेख 'महाराष्ट्र केसरी' होणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांना लागली आहे. जालन्याच्या आझाद मैदानात आज सायंकाळी या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल.