सिंहासनाला कासवाची प्रभावळ... लालबागच्या राजाची भव्य मूर्ती!
एबीपी माझा वेब टीम | 21 Aug 2017 08:18 PM (IST)
1
दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाची भव्य मूर्ती सिंहासनावर आरूढ आहे. यावेळी सिंहसनाला कासवाची प्रभावळ आहे.
2
मुंबईतलं सर्वात प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ अर्थात लालबागच्या राजाच्या गणेशमूर्तीचा मुखदर्शन सोहळा पार पडला.
3
4
5
6
7
गेल्यावर्षी सिंहासनाला घुबडाची प्रभावळ होती.