ढोल-ताशांच्या गजरात गणेश गल्लीच्या राजाचं मुखदर्शन
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2018 09:17 AM (IST)
1
या मंडळाचं यंदा 91 वं वर्ष असून उंच मूर्ती आणि भव्यदिव्य देखाव्यासाठी गणेशगल्लीचा राजा पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागते.
2
यंदा मुंबईचा राजा मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरच्या सूर्य मंदिरात विराजमान होणार आहे. सूर्य मंदिर हे नवग्रह मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे.
3
मूर्तीकार सतीश वळवडीकर यांनी ही भव्यदिव्य मूर्ती साकारणार आहे.
4
गणेशगल्लीच्या राजाने यंदा अश्वारुढ रुप धारण केलं असून बाप्पाची मूर्ती तब्बल 22 फूट उंचीची आहे.
5
ढोल-ताशांचा गजर, विद्युत रोषणाई आणि गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भाविकांनी लाडक्या राजाचं मुखदर्शन घेतलं.
6
मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा राजाचं पहिलं दर्शन काल (11 सप्टेंबर) गणेशभक्तांना घडलं. यावेळी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
= 6">