PHOTO : कपिल देवपासून सुनील गावस्कर; '83'च्या स्टार कास्टची पहिली झलक
दरम्यान, बहुप्रतिक्षित '83' हा चित्रपट 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम @ranveersingh )
सेक्रेड गेम्स फेम बंटी म्हणजेच, जतिन सरना चित्रपट यशपाल शर्माच्या भूमिकेत दिसणार आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम @ranveersingh )
अभिनेता जीवा चित्रपटात श्रीकांत यांची भूमिका साकरताना दिसणार आहेत.
अभिनेता साकिब सलीम चित्रपटात मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकारणार आहेत.
पंजाबी गायक एमि विर्क चित्रपटामध्ये बलविंदर सिंह संधू यांची भूमिका साकारणार आहेत.
क्रिकेटर सैय्यद किरमानी यांची भूमिका अभिनेता साहिल खट्टर साकारणार आहे.
स्टार क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांची भूमिका आदिनाथ कोठारे साकारणार आहेत.
भारतीय संघाचे स्टार क्रिकेटर लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर राज भसिन साकारणार आहे.
अभिनेता धैर्य करवा क्रिकेटर रवी शास्त्री यांची भूमिका साकरणार आहे.
माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटीलच चित्रपटात त्यांची भूमिका साकारणार आहेत.
अभिनेता निशांत दहिया चित्रपटात क्रिकेटर रॉजर बिन्नी यांची भूमिका साकारणार आहे.
चित्रपटात सिंगर हार्डी संधू क्रिकेटर मदन लाल यांची भूमिका साकारणार आहे.
संघातील सर्वात खोडकर गोलंदाज आजाद यांची भूमिका दिनकर शर्मा साकारणार आहे.
चित्रपटात रणवीर सिंह माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
रणवीर सिंह स्टारर चित्रपट '83' चित्रपटाच्या घोषणेनंतर एक एक करून चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या खेळाडूंचे फर्स्ट लूक रिलीज करण्यात आले होते. चित्रपटात 1983मधील वर्ल्ड कपच्या कथानकावर आधारित आहे. आज आम्ही तुम्हाला चित्रपटातील क्रिकेट संघात सहभागी असणाऱ्या क्रिकेटर्सचा फर्स्ट लूक