'प्रगती'चं नवं रुप
फर्शीवरून पाय घसरू नये, यासाठी विशेष प्रकारची चटईही स्वच्छतागृहात बसविण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखिडक्यांना पडदे, प्रत्येक डब्यात माहिती दर्शविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फलक लावण्यात आले आहेत.
अधिक स्वच्छता राखता यावी यासाठी शौचालयामध्ये सिरामिक टाईल्स बसविण्यात आले आहेत.
एक्स्प्रेसच्या डब्ब्यांना आकर्षक रंग देण्यात आले आहे. तसेच डब्यांच्या अंतर्गत भागामध्ये आकर्षक नक्षी साकारण्यात आली आहे.
‘उत्कृष्ट रेक’ प्रकल्पांतर्गत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रगती एक्स्प्रेसच्या अंतर्गत बदल केले आहेत.
रात्रीच्या वेळी डब्यात भरपूर उजेड राहावा यासाठी एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. हवेसाठी गाडीत नवीन पंखे बसविण्यात आले आहेत.
मुंबई-पुणे मार्गावर दररोज धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसचं रुप बदललं आहे. आजपासून (4 नोव्हेंबर) चकाचक प्रगती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
हवा खेळती राहावी यासाठी खास पद्धतीने खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत.
गाडीतील स्वच्छतागृहाच्या रचनेतही विविध बदल करण्यात आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -