160 फूट उंच... बंगळुरुत देशातील पहिलं फ्लाय डायनिंग रेस्टॉरंट
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2018 10:19 AM (IST)
1
देशातील पहिलं फ्लाय डायनिंग रेस्टॉरंट बंगळुरुत सुर झालंय. खाण्या-पिण्यासह अॅडव्हेंचरचाही आनंद इथे घेता येणार आहे. आतापर्यंत जगातील 65 देशात असे फ्लाईंग रेस्टॉरंट उभारण्यात आलेत.
2
जमिनीपासून 160 फूट उंचीवर हे रेस्टॉरंट असून, तिथेच अन्नपदार्थ सर्व्ह केले जाते.
3
4
फ्लाय डायनिंग रेस्टॉरंटमध्ये गर्भवती महिला आणि 13 वर्षे वयापर्यंतची मुलं जाऊ शकत नाहीत.
5
बंगळुरुतील फ्लाय डायनिंग रेस्टॉरंटमध्ये 22 सीट्सची व्यवस्था असून, क्रेनच्या सहय्याने तुम्हाला रेस्टॉरंटपर्यंत पोहोचवलं जातं. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पावलंही उचलण्यात आलीत.
6