✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मुंबईत जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू

एबीपी माझा वेब टीम   |  25 Aug 2018 10:11 AM (IST)
1

2

3

4

गुरुवारी 23 ऑगस्टला या पिल्लाचं शवविच्छेदन कऱण्यात आलं. नवजात पिल्लातील विसंगतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजेच अंड्यातील पिवळा बलक वापरला न जाता तसाच राहणे आणि यकृतामधील बिघाड यामुळे पेंग्विनचा मृत्यू झाल्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.

5

फ्लिपर आणि मोल्ट या पेंग्विनच्या जोडीला हे पिल्लू झालं होतं. 22 ऑगस्टला मृत्यू झालेलं पेंग्विनचं पिल्लू केवळ 7 दिवसच जीवंत राहिलं आहे.

6

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत 15 ऑगस्ट रोजी भारतातील पहिलंच पेंग्विनचं पिल्लू जन्माला आलं होतं.

7

राणीच्या बागेतील हॅम्बोल्ट पेंग्विनच्या नवजात पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी या पिल्लाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 15 ऑगस्ट रोजी जन्मलेलं पिल्लू केवळ सात दिवसच जिवंत राहिलं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मुंबईत जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.