सिगारेटमुळे नॅशनल पार्कमध्ये वणवा?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2018 01:16 PM (IST)

1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2

3
4
5
6
येऊरमधल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये लागलेल्या आगीत वनसंपत्तीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे . काल लागलेली आग वनअधिकारी आणि स्थानिकांनी विझवली. तरीदेखील इथं धुराचे लोट कायम आहेत.
7
8
9
दरम्यान ठाण्याच्या जंगलांमध्ये वारंवार वणवे पेटत असल्यानं ते रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाय करण्याचे आदेश नुकतेच वनमंत्र्यांनी दिले होते.
10
गेल्या अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी आग लागत असल्यानं हे मानवनिर्मित वणवे तर नाहीत ना....अशीही शंका व्यक्त होतेय.
11
धक्कादायक म्हणजे रस्त्यांच्या कडेनं ये-जा करणाऱ्यांनी सिगारेट फेकल्यानं ही आग लागली असावी, अशीही चर्चा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -