मुंबईतील आर के स्टु़डिओला भीषण आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Sep 2017 03:59 PM (IST)
1
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच यामुळे चेंबुरकडून मुंबईकडे येणारी एका बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केल्यानं, स्टुडिओचं मोठं नुकसान झालं आहे.
3
आज दुपारच्या सुमारास आर. के. स्टुडिओमधील सामानाला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
4
चेंबूरमधील आर. के. स्टुडिओला आग भीषण आग लागली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -