गव्यांची झुंज, गरोदर मादीने जीव गमावला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
गावकऱ्यांना आज सकाळी या घटनेबाबत समजलं. स्थानिकांनी याची माहिती वन विभागालाना दिली आहे, परंतु अद्याप वन कर्मचारी इथे पोहोचलेले नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नाचणीच्या शेतात दोन गव्यांची झुंज झाली. त्यात गरोदर असलेल्या मादी गव्याचा मृत्यू झाला.
3
आंबा गावाजवळीत वनविसावा रिसॉर्ट परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली.
4
दोन गव्यांच्या झुंजीत गरोदर मादीला जीव गमवावा लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
5
कोल्हापूर- रत्नागिरी रस्त्यावरील आंबा गावाजवळ बुधवाडीच्या मानवी वस्तीत गरोदर मादी गव्याचा मृत्यू झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -