पोर्नोग्राफी पुरुषांपेक्षा महिलांना जास्त आवडते : सर्व्हे
दरम्यान, हे सर्व एका सर्वेक्षणाचे दावे आहेत. ‘एबीपी माझा’ याची पुष्टी करत नाही. कोणत्याही सल्ल्याची अंमलबजावणी करण्याआधी तज्ञांचं मार्गदर्शन घ्या.
सेक्स टॉईजचा वापर अलिकडे वाढला आहे. या सर्वेतही महिलांनी सेक्स टॉईज आवडतात, असं म्हटलं. (फोटो सौजन्य: गुगल)
या सर्व्हेदरम्यान, आम्हाला वेबकॅमसमोर नग्न व्हायला आवडतं, असं 16 टक्के महिलांनी मान्य केलं आहे. (फोटो सौजन्य: गुगल)
दुसरीकडे, नऊ टक्के महिला अशाही आहेत, ज्यांना पोर्नोग्राफीत पाहिलेल्या गोष्टी खऱ्या आयुष्यात सेक्स करताना ट्राय करायला आवडतात. (फोटो सौजन्य: गुगल)
दहा पैकी चार महिलांना नग्न महिला आणि दहापैकी तीन महिलांना फीमेल सेक्स पहायला आवडतो. (फोटो सौजन्य: गुगल)
उत्तेजन देणारे फोटो बघायला आवडतात असं, सर्वेक्षणातील 37 टक्के महिलांनी मान्य केलं आहे. तर 50 पैकी एका महिलेला कामावेळी अडल्ट कॉन्टेन्ट पाहायला आवडतो. (फोटो सौजन्य: गुगल)
पॉर्न बघणाऱ्या महिलांतील साधारणत: 30 टक्के महिला आपलं सेक्स लाईफ वाढवण्यासाठी हा अडल्ट कॉन्टेन्ट बघणं पसंत करतात. (फोटो सौजन्य: गुगल)
या सर्व्हेनुसार, ब्रिटनमधील तब्बल 90 टक्के महिला पोर्नोग्राफी बघतात. (फोटो सौजन्य: गुगल)
पुरुष हे पोर्नोग्राफीकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात, असा आपल्याकडे समज आहे. पण पुरुषांपेक्षा महिलांनाच पोर्नोग्राफीचं जास्त आकर्षण आहे, असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. (फोटो सौजन्य: गुगल)