फादर्स डे : 'या' 10 गोष्टी वडील मुलाला नेहमी बोलतात
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2016 01:39 PM (IST)
1
तुझी आई जेवण मस्त बनवते
2
किती मार्क पडले?
3
तुला ही साधी गोष्ट वाटतीये, मजा तर आम्ही पण केली आहे, पण अशी नाही
4
साधी गोष्ट आहे, कळत नाही का?
5
मला काहीच हरकत नाही, तुझ्या आईला विचार फक्त (सर्व फोटो सौजन्यः विकिपिडिया)
6
पैसे काय झाडाला लागतात का?
7
माझ्या फेसबुकचा पासवर्ड काय आहे सांग
8
आम्ही पायी शाळेत जायचो, तुम्हाला गाड्या लागतात
9
जा, तुझ्या आईला विचार
10
तुझं भविष्याबद्दल काही नियोजन आहे का नाही?