नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं सामूहिक मुंडन, सरकारची प्रेतयात्रा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jun 2017 01:37 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
5
नाशिक - डांगसौंदान्यात शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली. सरकारचा निषेध करण्यासाठी सामूदायिक मुंडन केलं. 15 जूनपर्यंत संप करण्याचा निर्धार.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -