सॉलिड कॅमेरा असणारे बजेट स्मार्टफोन!
YU Yunicorn: या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलेनोव्हो K4 नोट: या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
लेनोव्हो जुक Z1: या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
Moto G4 प्लस: या रेंजमधील या स्मार्टफोनमध्ये मोटोरोलानं 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा दिला आहे.
शाओमी रेडमी 3: बजेट स्मार्टफोनच्या रेंजमध्ये 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे.
स्मार्टफोन घेताना त्याचा कॅमेरा कसा आहे हे सध्या सर्वात आधी पाहिलं जातं. कॅमेरा क्वॉलिटी चांगली नसल्यास त्या मोबाइलकडे फारसे ग्राहक आकर्षित होत नाही. आजकाल 15 हजारात देखील चांगल्या प्रतीचे कॅमेरे असणारे मोबाइल बाजारात आले आहेत. एक नजर अशाच खास स्मार्टफोन्सवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -