✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अवघ्या दोन तासात झुकरबर्गचे सुमारे 1153 अब्ज रुपये बुडाले!

एबीपी माझा वेब टीम   |  26 Jul 2018 11:25 AM (IST)
1

परिणामी मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत कपात होऊन 70 अब्ज डॉलरवर पोहोचेल.

2

जर फेसबुकच्या शेअर्समध्ये आजही घसरण झाली तर झुकरबर्गला आणखी नुकसान सहन करावं लागू शकतं. ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार त्याच्या संपत्तीत 13.7 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 940 अब्ज रुपयांनी कपात होऊ शकते.

3

फेसबुकने वॉल स्ट्रीटला याची माहिती देताच कंपनीचे शेअर जोरदार आपटले. कंपनीच्या शेअर्समध्ये 24 टक्क्यांनी कपात झाली आहे. यामुळे मार्क झुकरबर्गची संपत्ती 1153 अब्ज रुपयांनी घटली आहे.

4

याशिवाय कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी डेव्हिड वेहनर यांनीही सांगितलं की, आगामी दिवसातही यात वाढ दिसण्याची शक्यता कमी आहे.

5

कंपनीने बुधवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचा युझर बेस वाढत नसून त्यामध्ये फारच घसरण झाली आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

6

डेटा सुरक्षेबाबत या सोशल मीडिया कंपनीवर सातत्याने निशाण्यावर आहे. याचा परिणाम आता कंपनीचं उत्पन्न आणि मार्क झुकरबर्गच्या एकूण संपत्तीवरही दिसायला लागला आहे.

7

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला बुधवारी जोरदार झटका बसला. अवघ्या दोन तासात त्याची संपत्ती 16.8 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 1153 अब्ज रुपयांनी कमी झाली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • अवघ्या दोन तासात झुकरबर्गचे सुमारे 1153 अब्ज रुपये बुडाले!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.